State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी पगार वाढ दिली जाते. पगार वाढ हा कर्मचाऱ्यांचा हक्कच आहे. मात्र नुकताच राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार राज्यातील काही कर्मचाऱ्यांची एक किंवा दोन पगार वाढ रद्द होणार आहे. हा निर्णय राज्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळांमधील शिक्षकांसाठी […]
रेल्वेने प्रवास करताय; लोअर बर्थ सीट हवी आहे, कशी मिळणार मनपसंद सीट ? काय सांगतो नियम, वाचा….
Indian Railway Rule : भारतातून एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासासाठी प्रामुख्याने बस आणि रेल्वेचा वापर केला जातो. बसच्या प्रवासापेक्षा मात्र रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान आणि खिशाला परवडणारा आहे. हेच कारण आहे की रेल्वेने प्रवास करणे अनेकांना आवडते. मध्यमवर्गीय रेल्वेने प्रवास करण्यास सर्वाधिक पसंती दाखवतात. मात्र रेल्वेचा प्रवास जेवढा कीफायदेशीर आहे तेवढाच त्रासदायक देखील. रेल्वेच्या लांबच्या […]
पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ महत्त्वाच्या एक्सप्रेस ट्रेनला जेजुरीत मिळाला थांबा, पहा डिटेल्स
Pune Railway News : पुणे जिल्ह्यातील विशेषता जेजुरी मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जेजुरी रेल्वे स्थानकात एका लांब पल्ल्याच्या अति महत्त्वाच्या एक्सप्रेस गाडीला थांबा देण्यात आला आहे. यामुळे जेजुरी येथील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार निजामुद्दीन ते […]
खुशखबर ! सर्वसामान्यांचा वंदे भारतचा प्रवास होणार स्वस्त; तिकीट दर होणार निम्म्याने कमी, रेल्वेने घेतला मोठा निर्णय
Vande Bharat Express : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो लोकांसाठी भारतीय रेल्वे लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. तो म्हणजे आता भारतीय रेल्वेची आन-बान-शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने स्वस्तात प्रवास करता येणार आहे. यासाठी रेल्वेने एक खास प्लॅन तयार केला आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस 2019 मध्ये सुरू झाली. या गाडीचा वेग हा इतर […]
सप्टेंबरमध्ये किती दिवस पाऊस पडणार आणि किती दिवस पावसाची उघडीप राहणार ? पंजाब डख यांनी एका वाक्यात सांगितलं
Panjabrao Dakh September Havaman Andaj : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाला सुरवात झाली आहे. पण पावसाचा जोर खूपच कमी आहे. शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्वाची अपडेट जारी केले आहे. हवामान विभागाने आजपासून गुरुवारपर्यंत अर्थातच 24 ऑगस्टपर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन कोकण या भागात […]
पावसाचे पुनरागमन लांबले ! आता ‘या’ तारखेनंतरच महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार, हवामान विभागाची मोठी माहिती
Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून काही भागात हलका पाऊस झाला आहे. रिमझिम पावसाला सुरुवात झाली यामुळे पावसाचा लवकरच जोर वाढणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र विदर्भ, मराठवाडा, कोकण तसेच राजधानी मुंबई मधील काही भागात झालेल्या रिमझिम पावसानंतरही पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत नसल्याचे सांगितले जात आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि […]
महाराष्ट्राला मिळणार वंदे मेट्रोची भेट ! कोणत्या मार्गावर धावणार, केव्हा सुरू होणार ? पहा…
Vande Metro Train : महाराष्ट्राची राजधानी अर्थातच मुंबईला पश्चिम रेल्वे आणखी एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वे कडून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला जाणार असून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे. अशातच उपराजधानी नागपूरला देखील […]
महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, किती दिवस बरसणार ? पुणे वेधशाळेने स्पष्टच सांगितले
Maharashtra Rain Update : पावसाने तब्बल 15 ते 16 दिवसांच्या रजेनंतर पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा लाली पाहायला मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान स्पष्टपणे झळकू लागले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली होती. […]
Kanda Anudan Maharashtra : ‘या’ ठिकाणी कांदा विकला असेल तरी मिळणार अनुदान ? मुख्यमंत्री घेणार मोठा निर्णय
Kanda Anudan Maharashtra : या चालू वर्षाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला खूपच कमी दर मिळत होता. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना उत्पादन खर्च तर सोडाच पण माल बाजारात घेऊन जाण्यासाठी येणारा वाहतुकीचा खर्च देखील वसूल करता आला नाही. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची मागणी करण्यात आली. यासाठी त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी […]
महाराष्ट्रात नागपंचमीला पडणार मोठा पाऊस; कोणत्या भागात पडणार, यंदा परतीचा पाऊस कसा राहणार ? पंजाबरावांनी सर्वच सांगितलं
Maharashtra Weather Update Panjabrao Dakh : पंजाबराव डख हे नाव महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या कायमच चर्चा पाहायला मिळतात. पंजाबराव राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज देत असतात. विशेष म्हणजे पंजाबरावांचा अंदाज तंतोतंत खरा ठरतो असे मत शेतकरी व्यक्त करतात. मात्र या चालू महिन्याबाबत त्यांनी वर्तवलेला हवामान अंदाज सुरुवातीला खरा ठरला नव्हता. त्यांनी ऑगस्ट महिन्यात […]