Posted inTop Stories

गुढीपाडव्याला सर्वसामान्यांना दिलासा !! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात ? आजचे नवीन रेट चेक करा

Petrol And Diesel Rate Check : गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना गुढीपाडव्याच्या पावन पर्वापूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. खरे तर पेट्रोल आणि डिझेल जीवनावश्यक बनले आहे. पण इंधनाचे दर गेल्या काही वर्षांपासून चांगलेच कडाडले आहेत. इंधनाच्या दरासमवेतच महागाई […]

Posted inTop Stories

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हाडाने दिली गुड न्युज !! घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता….

Mhada News : प्रत्येकाचे आपले स्वतःचे हक्काचे एक घर असावे असे स्वप्न असते. या स्वप्नांसाठी आपण सर्वजण दिवस-रात्र मेहनत करत असतो. मात्र वाढती महागाई हे स्वप्न सहजतेने पूर्ण होऊ देत नाही. अहोरात्र काबाडकष्ट करूनही अनेकांना आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करता येत नाही, ही वास्तविकता आहे. याचे कारण म्हणजे घरांच्या किमती. अशा परिस्थितीत मात्र सर्वसामान्यांच्या […]

Posted inTop Stories

भारतीय हवामान विभाग : गुढीपाडव्याला महाराष्ट्रातील ‘या’ 16 जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार !

Havaman Andaj : आज गुढीपाडवा, मराठी नूतन वर्षाभिनंदन !! यामुळे संपूर्ण राज्यात मोठे आनंदाचे वातावरण आहे. आज पासून मराठी नववर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र मराठी नूतन वर्षाभिनंदनाच्या दिवशी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. गुढीपाडव्याला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ […]

Posted inTop Stories

मयत व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढणे कायदेशीर आहे का ? नियम काय सांगतात ?

ATM Card Rules : तुम्हीही एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढता ना ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरंतर अलीकडे सर्वत्र यूपीआयने पेमेंट केले जात आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे यांसारख्या एप्लीकेशनचा वापर करून आता पेमेंट केले जात आहे. मात्र असे असले तरी आजही अनेकजण कॅशने पेमेंट करतात. यासाठी बँकेतून […]

Posted inTop Stories

‘या’ विदेशी झाडाची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! हेक्टरी मिळणार 8 लाखांपर्यंतचे उत्पन्न, आंतरपीकही घेता येणार

Poplar Tree Farming : अलीकडे भारतात शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी आता पीक पद्धतीत मोठा बदल केला असून याचा त्यांना फायदा होत आहे. आपल्या राज्यात सोयाबीन कापूस, कांदा, मका, बाजरी, ज्वारी तूर, हळद, डाळिंब, द्राक्ष, उस, सिताफळ अशा अनेक पिकांची लागवड केली जाते. याशिवाय अलीकडे शेतकऱ्यांनी विविध झाडांची देखील शेती सुरू केली […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात धावणार वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा वेगवान ट्रेन ! ‘या’ महिन्यात होणार सुरु, तिकीटच्या किंमती आल्यात समोर, वाचा…

Vande Bharat Express : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे. ही गाडी 2019 मध्ये रेल्वेच्या ताफ्यात आली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गांवर चालवली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सद्यस्थितीला वंदे भारत […]

Posted inTop Stories

……तर मान्सूनच आगमन लांबणार ! जूनमध्ये येणारा पाऊस पडणार लांबणीवर, कारण काय ?

Monsoon 2024 News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सूर्य आग ओकत आहे. सूर्यदेव महाराष्ट्रावर चांगलेच कोपले आहेत. तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. हवामान खात्याने राज्यात उष्णतेची लाट येणार असा अंदाज दिला आहे. दुसरीकडे आता महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे आणि गारपीटीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या […]

Posted inTop Stories

मुंबई, नाशिक, जळगावमधील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! सुरू होणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन

Mumbai Nashik Jalgaon Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी मुंबई, नाशिक, जळगावसह राज्यातील विविध शहरांमधील नागरिकांसाठी खास राहणार आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असून यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्या हाउसफुल होत आहेत. प्रवाशांचा वाढता ओघ पाहता आता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला […]

Posted inTop Stories

मोठी बातमी, आता रेल्वे स्थानकावर मिळणार स्वस्त तांदूळ आणि पीठ, कोणत्या Railway Station वर मिळणार ? पहा संपूर्ण योजना….

Maharashtra Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी गृहिणींसाठी अधिक खास राहणार आहे. भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. दैनंदिन कामानिमित्त कामगार वर्ग मुंबई, पुण्यासारख्या शहरात रेल्वेने, लोकलने प्रवास करतात. जर तुम्हीही कधी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये गेलात तर तुम्हाला प्रवाशी कामावरून परतताना […]

Posted inTop Stories

महागाई भत्ता 50 टक्के झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे कोणकोणते भत्ते वाढलेत ? पहा संपूर्ण यादी

7th Pay Commission : भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान मतदानाचा हा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी अर्थातच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केला. अर्थातच महागाई […]