Maharashtra Rain : फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा संपत आला आहे. अर्थातच येत्या काही दिवसात आता उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. यामुळे राज्यातील थंडीचा जोर कमी होऊ लागला आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. खरंतर या वर्षी थंडीची तीव्रता खूपच कमी पाहायला मिळाली. गेल्यावर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला नाही, शिवाय […]
मोठी बातमी ! देशातील ‘या’ बड्या बँकेने एफडीच्या व्याजदरात केली मोठी वाढ, करोडो ग्राहकांना मिळणार दिलासा
FD Interest Rate : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र असे असले तरी एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. याउलट, सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही एफडीलाच प्राधान्य दिले जात आहे. परिणामी येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढत आहे. याचे कारणही तसे खासच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफडीच्या […]
केंद्रातील मोदी सरकार आठवा वेतन आयोग केव्हा लागू करणार ? राज्यसभेतून समोर आली मोठी माहिती
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच वेतन आयोग. नवीन वेतन आयोग केव्हा लागू होणार हा मोठा सवाल सदर नोकरदार मंडळीच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वेतन आयोगाबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. नवीन वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केला जाऊ […]
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्यानंतर त्यांचा पगार किती वाढणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. जर तुम्ही शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्याही कुटुंबातून अथवा मित्रपरिवारातून कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून आणखी चार टक्क्यांनी वाढणार हे जवळपास फिक्स झाले आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात […]
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रात तयार होणार 802 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग ! ‘या’ दोन शहरांमधील 21 तासाचा प्रवास फक्त 11 तासात
Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार होत आहे. राजधानी मुंबई ते नागपूर या दरम्यानचा प्रवास जलद व्हावा यासाठी […]
जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट, OPS योजनेबाबत ‘या’ तारखेला निर्णय होईल ! मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Old Pension Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्रात मार्च 2023 मध्ये राज्यव्यापी बेमुदत संप देखील झाला होता. या संपात जवळपास 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामुळे शिंदे सरकारची चांगलीच गोची झाली होती. परिणामी शिंदे सरकारने या […]
काय सांगता ! आता दिल्ली, मुंबईवरून बँकॉकला रस्ते मार्गाने जाता येणार, मोदी सरकार तयार करणार नवीन महामार्ग, कसा असेल रूट ? पहा….
India New Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्ग तयार झाले आहेत. आपल्या राज्यातही नवनवीन महामार्ग तयार होत आहेत. आतापर्यंत अनेक महामार्गाची कामे पूर्ण झाली असून भविष्यात आणखी काही नवीन महामार्गाची कामे सुरू होणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. याचे काम आता जवळपास […]
गुड न्यूज ! महाराष्ट्रात तयार होणार आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग, राज्य शासनाची मंजुरी, कसा असेल रूट?
Maharashtra Longest Highway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामें पूर्णत्वास गेली आहेत. यामध्ये अनेक रस्ते विकासाच्या कामांचा देखील समावेश होता. राज्यात गेल्या काही वर्षात अनेक महत्त्वाच्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे अजूनही काही महामार्गाची कामे सुरूच आहेत. तर काही महामार्गांची कामे ही सुरू होणार आहेत. सध्या राज्यात समृद्धी महामार्गाचे काम युद्ध […]
मुंबईत तयार होणार नवीन रेल्वे मार्ग, ‘ही’ 5 नवीन स्थानके विकसित होणार, प्रवाशांचा प्रवास होणार गतिमान
Mumbai Railway News : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे. मुंबई शहरात विविध मल्टिनॅशनल कंपन्यांचे हेड ऑफिस आहे. शिवाय अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये देखील मुंबईमध्ये आहेत. परिणामी कामासाठी उपनगरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या खूपच अधिक आहे. याशिवाय मुंबईत अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था देखील कार्यरत आहेत. यामुळे राजधानीच्या शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील […]
OYO रूम मध्ये अविवाहित जोडपे राहिल्यास पोलीस कारवाई करणार का ? कायदा काय सांगतो, पहा….
OYO Room : लिविंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना तसेच अविवाहित प्रेमी जोडप्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. खरेतर, भारतीय संस्कृतीत लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकत्र राहणे चांगले मानले जात नाही. अलीकडे मात्र भारतीय संस्कृतीत देखील मोठा बदल पाहायला मिळत आहे. अनेकजण आता लग्न होण्याआधीच एकत्र राहू लागले आहेत. दरम्यान अनेक अविवाहित जोडप्यांच्या माध्यमातून जर ओयो रूम […]