Posted inTop Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश जारी

Juni Pension Yojana : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनेबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळाल्या आहेत. विशेषतः निवडणुकीच्या काळात हा मुद्दा नेहमीच गाजत असतो. 2005 नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अर्थातच ओल्ड पेन्शनस्किम लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, या नवीन योजनेचा […]