Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा मुद्दा थेट दिल्लीत ! खा. सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केली मोठी मागणी, पहा काय म्हटले सुळे ?

Maharashtra Farmer Scheme : काल अर्थातच 4 डिसेंबर 2023 पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशनाला नवी दिल्लीत सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सत्ता पक्षांत आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, लोकसभेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी हात घातला आहे. सुप्रिया […]