Soyabean Bajarbhav Maharashtra : आज गोवत्स द्वादशी अर्थातच वसुबारस. आजपासून दिवाळीचा पावन पर्व खऱ्या अर्थाने सुरू होतो. मात्र, दिवाळी सुरू झाली असली तरी राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रसन्न वातावरण पाहायला मिळत नाहीये. मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला असल्याने शेती पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. याशिवाय उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. […]
शिंदे सरकारच शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ! राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा होणार ‘या’ योजनेचे पैसे, वाचा सविस्तर
Maharashtra Farmer Scheme : महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सत्ता स्थापित केल्यापासून विविध निर्णय घेतले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी वर्तमान सरकारने विविध योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच एक रुपयात पिक विमा योजना यांसारख्या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा देखील समावेश होतो. नमो शेतकरी योजनेचा […]
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात ! पुढील टप्पा केव्हा सुरु होणार ? वाचा सविस्तर
Nagar Beed Railway : महाराष्ट्रात गेल्या काही दशकांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी, दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी राज्यातील विविध भागात लोहमार्गांचे देखील कामे हाती घेण्यात आली आहेत. नगर-बीड-परळी या 261.25 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे देखील काम हाती घेण्यात आले आहे. हा मराठवाडा […]
राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ! शिंदे सरकार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार ‘हा’ मोठा निर्णय, केव्हा होणार बैठक ?
7th Pay Commission : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेणार आहे. हा निर्णय राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या पूर्व संध्येवर राज्यातील शिंदे सरकार लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढ ची लवकरच भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. […]
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आणि ग्रॅच्यूटीची रक्कम वाढणार का ? मुख्य सचिवांनी स्पष्टच सांगितलं
State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर वाढवणे, ग्रॅच्यूटी अर्थातच उपदानाची रक्कम वाढवणे यांसारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. यासाठी राज्य कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच मार्च 2023 मध्ये राज्यातील […]
महाराष्ट्रात 10 नोव्हेंबर पासून थंडीचा जोर वाढणार! पण राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय ?
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात पुन्हा एक मोठा बदल झाला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहरांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. रात्री आणि पहाटे थंडी पडत आहे तर दुपारी उन्हाचे कडक चटके बसत आहेत. यामुळे राज्यात सध्या मिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातील […]
धक्कादायक ! महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढणार नाही, ‘इतका’ वाढणार DA, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ?
7th Pay Commission DA Hike News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. सणासुदीच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांसाठी थोडीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार […]
आताची सर्वात मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 50 हजार रुपये मिळणार, कोणाला मिळणार लाभ ?
Maharashtra Government Employee News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात उद्यापासून अर्थातच गोवत्स द्वादशीपासून दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. यावर्षी 15 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीचा सण राहील. एकंदरीत दिवाळीला सुरुवात होणार असल्याने नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पहायला मिळतं आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळात राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दिवाळीच्या […]
सोयाबीनची 6 हजाराकडे वाटचाल ! बाजारभावात पुन्हा झाली विक्रमी वाढ, ‘या’ बाजारात प्रतिक्विंटल मिळाला एवढा भाव
Soyabean Rate Maharashtra : गेल्या एका वर्षापासून पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन शेतकऱ्यांसाठी खूपच डोईजड ठरले आहे. मालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने पिवळं सोन शेतकऱ्यांसाठी कवडीमोल ठरत आहे. बहुकष्टाने उत्पादित केलेल्या सोन्यासारख्या सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव संकटात आले आहेत. जवळपास एका वर्षापासून सोयाबीनचे बाजार भाव दबावत आहेत. सध्या बाजारात […]
महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या मार्गावर धावणार, कसा असेल रूट ?
Maharashtra Railway News : येत्या दोन दिवसात दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरामध्ये कामानिमित्त गेलेले नागरिक आता दिवाळीचा सण सेलिब्रेट करण्यासाठी गावाकडे परतू लागले आहेत. यामुळे रेल्वे मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढली आहे. रेल्वे प्रवाशांची ही गर्दी पाहता आता भारतीय रेल्वेकडून विविध रेल्वे मार्गांवर काही उत्सव […]