Posted inTop Stories

पुणे रिंगरोड : बाधित शेतकऱ्यांना मिळाला ‘इतक्या’ कोटींचा मोबदला, किती एकराला किती मोबदला मिळतोय ? पहा…..

Pune Ring Road : महाराष्ट्रात सध्या रस्ते विकासाच्या कामांनी पुन्हा एकदा गती पकडली आहे. शासनाकडूनही राज्यात विविध विकासाचे कामे जलद गतीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण की, आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका राहणार आहेत. शिवाय लोकसभा निवडणुका देखील पुढल्या वर्षी आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करून जनतेच्या […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस बरसणार ! कोणत्या जिल्ह्यात जोरदार बरसणार ? वाचा IMD चा अंदाज

Maharashtra Rain : जुलै महिन्यात राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. काही भागात अतिवृष्टी देखील झाली. या अतिवृष्टीमुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले. मात्र आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातून पावसाचा जोर ओसरला आहे. याचा परिणाम म्हणून पूरस्थिती देखील निवळत […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ स्थानकावर पण थांबणार, वाचा…..

Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या मार्गावर फेब्रुवारी 2023 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. दरम्यान, याच दोन्ही गाडी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. या दोन्ही गाड्यांना आता रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून नवीन थांबे देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने याबाबतचा निर्णय घेतला […]

Posted inTop Stories

Types Of Bank accounts : हे आहेत बँक अकाउंटचे दोन मुख्य प्रकार जाणून घ्या दोघांमधील फरक

बचत आणि चालू खाते दोन्ही बँकेत उघडले जातात. दोन्ही प्रकारची खाती ठेवी आणि व्यवहारांसाठी वापरली जातात. या कारणास्तव अनेक लोक या खात्यांबद्दल संभ्रमात आहेत. त्यातील फरक येथे जाणून घेऊयात. बँकेत बचत आणि चालू खाते अशी दोन प्रकारची खाती उघडली जातात. दोन्ही बँक खाती ठेवी आणि व्यवहारांसाठी वापरली जातात. पण दोघांची वैशिष्ट्ये एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत. […]

Posted inTop Stories

8 वा वेतन आयोग कधी येणार ? केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे नियोजन आहे असे…

8th Pay Commission :- देशातील मोदी सरकार लवकरच 8 वा वेतन आयोग लागू करेल अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण, आता सरकारने 8 व्या वेतन आयोगाबाबत माहिती दिली आहे. सरकार लवकरच 8 वा वेतन आयोग लागू करू शकते, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण, आता सरकारने 8 व्या वेतन आयोगाबाबत माहिती दिली आहे. […]

Posted inTop Stories

पंजाबराव डख हवामान अंदाज : तुमच्या जिल्ह्यात कोणत्या दिवशी पाऊस पडणार ? वाचा

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. मात्र आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत चालला आहे. राज्यातील अनेक भागात आता पावसाने उघडीप दिली आहे. खरंतर राज्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला, काही भागात अतिवृष्टी झाली, यामुळे […]

Posted inTop Stories

कांदा बाजारभाव : रडवणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांना हसवलं, राज्यातील ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला हंगामातील सर्वोच्च बाजारभाव, वाचा सविस्तर

Maharashtra Onion Rate : गेल्या एका महिन्यापासून मंदी मधील कांद्याचा बाजार तेजीत आला आहे. यामुळे जवळपास पाच ते सहा महिने कवडीमोल दरात कांद्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. खरंतर, या चालू वर्षातील जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. जवळपास जून महिन्यापर्यंत कांद्याचा बाजार मंदीतच होता. परिस्थिती एवढी बिकट बनली […]

Posted inTop Stories

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली मोठी वाढ, जीआर पण निघाला

State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाली आहे. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कृषी सेवक या पदावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल दहा हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय शासनाने […]

Posted inTop Stories

हवामान अंदाज ऑगस्ट : हा महिनाही कोरडा जाणार नाही; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert August : जुलै महिन्यात महाराष्ट्राला पावसाने अक्षरशा झोडपून काढले होते. विशेषता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात राज्यातील अनेक भागात अतीवृष्टी देखील झाली. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेत. नद्यांची पाणी पातळी वाढली यामुळे नदीकाठी वसलेल्या अनेक गावांमध्ये पूर आला. यामुळे […]

Posted inTop Stories

Punjabrao Dakh : पंजाबराव डख यांचा ऑगस्टचा नवीन हवामान अंदाज; 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट ‘अस’ राहणार हवामान, पहा…

Panjabrao Dakh Havaman Andaj August : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्यातील नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. ऑगस्ट महिन्यात कस हवामान राहणार, कोणत्या कालावधीत पाऊस पडणार, कोणत्या कालावधीत पावसाची उघडीप राहणार याबाबत पंजाबरावांनी अतिशय महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी जारी केली आहे. […]