Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. ही वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञेय राहणार असून आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 दरम्यानची महागाई भत्ता थकबाकी […]
अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी जिल्हा संघर्ष समिती आक्रमक ! जाणार थेट न्यायालयात…
Ahmednagar News : गेल्या तीन ते चार दशकांपासून अहमदनगर जिल्हा विभाजनाची मागणी केली जात आहे. अर्थातच आपल्यापैकी अनेकांचा जन्म देखील झाला नसावा तेव्हापासून ही मागणी केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग करण्याची मागणी आहे. वास्तविक अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकरीत्या सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाहता जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर […]
बळीराजाला वरुणराजा देणार गोड बातमी ! महाराष्ट्रात ‘या’ कालावधीत बरसणार जोरदार पाऊस, भारतीय हवामान विभाग
Maharashtra Rain : महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाने मोठा खंड पडला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भारतभर मान्सून पसरला. परंतु मान्सून आल्यानंतर मोसमी पाऊस गायब झाला. महाराष्ट्रात तर जून महिन्यात एक जून ते 21 जून या कालावधीमध्ये केवळ 11.5% पावसाची नोंद झाली. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला होता मात्र कोकण आणि घाटमाथा परिसरातच जोरदार […]
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात होणार, किती दिवस पाऊस पडणार? वाचा….
Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला आहे. एक जुलै ते सहा जुलै या काळात राज्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला आहे. गेल्या आठ दिवसांच्या काळात महाराष्ट्रासहित देशातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला असून देशातील जवळपास आठ राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरसदृश्य परिस्थितीमुळे या संबंधित राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. […]
चर्चा तर होणारच ! ‘सरपंच’ अन ‘आमदार’ बैल ठरले लाखमोलाचे, कोल्हापूरच्या खिलारी बैलजोडीला मिळाला तब्बल साडेसहा लाखाचा दर, वाचा….
Viral News : शेतकऱ्याचे आणि त्याचा दावणीला बांधलेल्या बैलाचे नाते हे अगदी पिता-पुत्राच्या नात्याप्रमाणे असते. शेतकरी आपल्या दावणीला बांधलेल्या जनावरावर अतोनात प्रेम करतात. दावणीला बांधलेले जनावरे हे शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यच असतात. खरतर अनेक शेतकरी हे खूप हौशी असतात. ते आपल्या दावणीला जातिवंत बैल ठेवतात. अलीकडे ट्रॅक्टरच्या वापरामुळे बैल जोडीचे प्रमाण कमी झाले असले तरी देखील […]
सुरत-चेन्नई महामार्गाचे काम बंद पडले का ? सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितले
Surat Chennai Greenfield Expressway : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजनेअंतर्गत विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या या महत्वकांक्षी परियोजनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली सर्व महामार्गे ही ग्रीन फील्ड महामार्ग राहणार आहेत. यामध्ये सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाचा देखील समावेश होतो. मात्र […]
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला विक्रमी दर, आणखी भाव वाढणार का ? वाचा….
Onion Rate Ahmednagar : गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहे. कांद्याला अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. आता मात्र कांदा उत्पादकांना दिलासा मिळू लागला आहे. कारण की, बाजारभावात आता चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ख्याती प्राप्त […]
राज्यातील नागरिकांचे दवाखान्याचे टेन्शन मिटले ! आता ‘या’ योजनेच्या माध्यमातून तब्बल 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत, कोणाला मिळणार लाभ ? पहा….
Maharashtra News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेसाठी काही कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा देखील समावेश होतो. खरतर अलीकडे दवाखान्याचा खर्च मोठा वाढला आहे. वाढते प्रदूषण, बदललेली दिनचर्या, बदलती लाइफस्टाइल, कामाचा प्रेशर या सर्व कारणांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. मानवी आरोग्य काळाच्या ओघात आणखीनच धोक्यात […]
मोठी बातमी ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात झाली ‘इतकी’ कपात, सुधारित तिकीट दर किती?
Mumbai Solapur Vande Bharat New Ticket Rate : भारतीय रेल्वेने 2019 मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल केली. रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. यानंतर मग भारतीय रेल्वेने देशभरातील महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचा सपाटा चालवला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई-सोलापूर या मार्गावर […]
धक्कादायक ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना अजूनही नाही मिळाला 4% महागाई भत्ता वाढीचा लाभ, कर्मचारी झालेत आक्रमक
State Employee DA Hike : राज्य शासनाने गेल्या महिन्यात 30 जून रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयानुसार, शासनाने राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. याआधी राज्य कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता म्हणजे डीए मिळत होता. मात्र शासनाने यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर चार टक्के एवढी वाढ केली. अर्थातच आता राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे […]