Posted inTop Stories

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील 26 लाख शेतकऱ्यांना दिली 1500 कोटींची मदत! पण कोणत्या जिल्ह्याला किती निधी? वाचा….

Agriculture News : चालू 2023 मधील मान्सून हंगामात मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला आहे. आता राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे मात्र मान्सून अजूनही कमकुवतच आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2022 मध्ये मात्र परिस्थिती याउलट होती. गतवर्षी पावसाळी हंगामात जोरदार पाऊस झाला होता. जास्तीच्या पावसामुळे गेल्या पावसाळ्यात खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले शिवाय […]

Posted inTop Stories

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बनवण्यासाठी भारतीय रेल्वे किती खर्च करते? इतर सामान्य ट्रेनसाठी किती खर्च येतो? माहिती वाचून तुम्हालाही बसणार शॉक 

Vande Bharat Express : भारतात प्रवासासाठी रेल्वे आणि विमान प्रवासाला सर्वात जलद मानले जाते. सर्वसामान्य मात्र रेल्वेच्या प्रवासाला पसंती दाखवतात. याचे कारणही तसे खासच आहे. भारतात रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासी सुविधांच्या तुलनेत स्वस्त आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोक नेहमीच रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्यास पसंती दाखवतात. भारतीय नेहमीच बचतीवर लक्ष केंद्रित करतात. पैसे वाचवण्यासाठी भारतीय लोकांची […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! सोयाबीन पिकात ‘या’ पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करा, अतिरिक्त उत्पन्न मिळणार, वाचा…

Soybean Intercropping : भारतीय हवामान विभागाने 23 जून ते एक जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परभणीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील 24 जून पासून ते दोन जुलै पर्यंत राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. एकंदरीत राज्यात आता येत्या दोन […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांनो, मी पंजाब डख बोलतोय…! ‘या’ तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार; कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार? वाचा…

Panjab Dakh Weather Update : राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. वास्तविक, राज्यात मान्सूनचे आगमन हे आधीच झाले आहे. मान्सून पोहोचलाय मात्र मोसमी पाऊस पडत नाहीये. शिवाय मान्सूनचा प्रवास देखील थांबला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे चिंता वाढत आहे. अशातच मात्र हवामान विभागाने 23 जून पासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. […]

Posted inTop Stories

यंदा सोयाबीनची पेरणी करताय ना ? मग तज्ञ लोकांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच

Soybean Farming : भारतीय हवामान विभागाने नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. मान्सून सक्रिय होईल आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल असा दावा हवामान विभागाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. विशेष बाब अशी की, 23 जून पासून पावसाला सुरुवात होणार असून जूनच्या शेवटच्या […]

Posted inTop Stories

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच ठरलं ! अशी होणार योजनेची अंमलबजावणी, वाचा…

Namo Shetkari Yojana : गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 विशेष खास राहिला आहे. याचे कारण म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. पहिला अर्थसंकल्प असल्याने अर्थसंकल्पात राज्यातील सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. महिला, विद्यार्थी, शेतमजूर, शेतकरी, कर्मचारी अशा विविध घटकातील नागरिकांना गळ घालण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. […]

Posted inTop Stories

गणपती बाप्पा नवसाला पावला ! गणपती उत्सवाला कोकणात वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करता येणार, वाचा…

Konkan Railway News : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसविषयी मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. या ट्रेनला रेल्वे प्रवाशांनी मोठी पसंती दाखवली आहे. अल्पावधीतच ही गाडी प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. हेच कारण आहे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून ही गाडी देशभरातील सर्व महत्त्वाच्या मार्गावर सुरू […]

Posted inTop Stories

खुशखबर ! आता रेशन दुकान बनणार बँक; स्वस्त धान्य दुकानात मिळणार ‘या’ बँकिंग सुविधा, वाचा….

Ration Card News : शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या हितासाठी कायमच विविध उपक्रम हाती घेतले जातात. सामान्य जनतेसाठी शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशात बँकिंग क्षेत्रातही शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत. यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. सरकारने पोस्टात बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. पोस्टानंतर आता रेशन दुकानात देखील बँकिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय […]

Posted inTop Stories

पुणे-अहमदनगर आणि पुणे-सोलापूर मार्गांवर ‘या’ ठिकाणी विकसित होणार चार पदरी दुमजली उड्डाणपूल आणि मेट्रो, वाचा….

Pune News : पुणे-अहमदनगर आणि पुणे-सोलापूर या मार्गावर गेल्या काही दशकात वाहतूक कोंडीची समस्या ही सामान्य बाब बनली आहे. शिवाय आगामी काही वर्षात या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या अजूनच वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निश्चितच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून या मार्गावरील वाहतूक […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! 22 ते 24 जून दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ही गुड न्यूज आहे पावसा संदर्भात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लवकरच पावसाचे आगमन होणार आहे. राज्यातील काही भागात 22 ते 24 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. वास्तविक राज्यात 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले. महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत म्हणजेच तळ […]