Ahmednagar News : सध्या राज्यात एका मुद्द्यावरून वाद पेटला आहे. तो मुद्दा आहे अहमदनगर जिल्हा विभाजनाचा. खरतर, हा मुद्दा गेल्या तीन दशकापासून म्हणजे 30 वर्षांपासून चर्चेत आहे. पण गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर असे नामकरण करण्याची घोषणा केल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या पुन्हा चर्चा रंगू लागल्यात. दरम्यान, राज्य शासनाने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी […]
काय सांगता ! ‘या’ कारणाने पंजाब डख यांचा हवामान अंदाज चुकला, वाचा सविस्तर
Panjab Dakh Havaman Andaj : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पंजाब डख हे नाव विशेष लोकप्रिय झाले आहे. हवामान अंदाजासाठी हे नाव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ख्यातीनाम बनले आहे. महाराष्ट्रात कदाचित असा एखादाच व्यक्ती असेल ज्याला पंजाब डख हे नाव माहिती नाही. शेतकरी सांगतात की, पंजाब डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरतो. डख यांच्या हवामान […]
एक लिटर दुधाला देशी दारूच्या कॉटर एवढा रेट मिळणार ? ‘या’ मंत्र्याच विधान आलं चर्चेत
Milk Rate Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध संघटनांचा सामना करावा लागत आहे. यात पशुखाद्यांच्या किमतीत झालेली वाढ, इंधनाच्या दरात झालेली वाढ, लंपी सारख्या महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव इत्यादी अनेक कारणांमुळे पशुपालन व्यवसाय तोट्याचा सिद्ध होत आहे. विशेष बाब म्हणजे […]
Panjabrao Dakh: शेतकऱ्यांमधील विश्वासाचे नाव पंजाबराव डख यांचे हवामान अंदाज कसे चुकले ?
Panjabrao Dakh: भारताचा विचार केला तर एकूण 36 हवामान विभाग आणि महाराष्ट्रामध्ये चार हवामान विभाग कार्यरत आहे. जर आपण हवामान विभागाचा विचार केला तर हवामान विभागाकडून विभागानुसार अंदाज वर्तवण्यात येत असतो. जर आपण भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाच्या अचूकतेविषयी विचार केला तर ती 85 ते 90% च्या दरम्यान आहे. परंतु जर मागील काही वर्षांचा विचार केला […]
Crop Sowing: पाऊस लांबला ! नेमकी शेतकऱ्यांनी पेरणी केव्हा करावी? चांगल्या उगवणीसाठी किती ओल आवश्यक असते? वाचा तज्ञांचे मत
Crop Sowing: जून महिन्याचे दोन आठवडे संपत आले तरी देखील महाराष्ट्रामध्ये मान्सूनने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातल्या त्यात बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची गती देखील संथ झाली असून मान्सून कोकणातच रखडलेला आहे. सध्या जर आपण हवामानाचा अंदाज पाहिला तर राज्याच्या काही भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे बरेच शेतकरी बंधू […]
तुमच्या जमिनीवर विजेची लाईन किंवा टॉवर उभारले आहे का? असेल तर ‘इतका’ मिळतो त्यासाठी मोबदला
शेतामधून अति उच्चदाब पारेषण वाहिन्या गेलेल्या असतात किंवा अशा वाहिन्यांसाठी मनोऱ्याची उभारणी केलेली असते. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर केला जात नाही तर अशा प्रकारचे टॉवर किंवा वाहिनी उभारण्यामुळे पिकांचे किंवा जमिनीचे देखील नुकसान होत असते. याकरिता संबंधित बाधित शेतकऱ्याला मोबदला देण्यात येतो. यासंबंधी जमिनीला मोबदला देण्याकरिता जे काही सुधारित धोरण आहे त्याला 22 ऑक्टोबर 2022 […]
Soybean Farming: सोयाबीनची पेरणी करायची असेल तर करा ‘या’ पद्धतीने, होईल उत्पादनात वाढ आणि वाचेल खर्च
Soybean Farming: खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशी या पिकांची लागवड केली जाते. यामध्ये सोयाबीन या पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड केली जाते. पिकांपासून जर अधिकचे उत्पादन हवे असेल तर व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याच्या लागवडीच्या पद्धती देखील महत्त्वाचे आहेत. बऱ्याचदा लागवड पद्धतीत चूक केल्यामुळे देखील उत्पादनाला फटका […]
Maharashtra Weather Forecast : ह्या तारखेला तेलंगणातून मराठवाडा आणि विदर्भात मान्सून होईल दाखल, कोकण मार्गे उत्तर,पश्चिम महाराष्ट्रात…
Maharashtra Weather Forecast :- बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात मार्गे आता राजस्थानमध्ये दाखल झाले असून त्या ठिकाणी त्याचा वेग काहीसा कमी झाला असून त्याचे रूपांतर तीव्र अशा कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे.परंतु या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग काहिसा मंदावला असून तो कोकणातच रखडला आहे. राज्याचा विचार केला तर मान्सूनची एन्ट्री सरासरी 10 जून च्या दरम्यान महाराष्ट्रात होत […]
New Gr for NA Land : शिंदे – फडणवीस सरकारने जमीन ‘एनए’ प्रक्रियेमध्ये केला मोठा बदल !
कृषी कार्यासाठी ज्या जमिनीचा वापर केला जातो. त्या जमिनीचा वापर जर अकृषिक कार्यासाठी करायचा असेल तर त्यासाठी एनएची परवानगी घेणे आवश्यक असते. यामध्ये जर आपण सर्वसाधारणपणे विचार केला तरच जमिनीचा वापर हा शेतीसाठी प्रामुख्याने केला जात असतो. परंतु याच जमिनीचा वापर जर औद्योगिक तसेच वाणिज्यिक आणि निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी अकृषीकची कायदेशीर परवानगी […]
Weather Update Monsoon : मान्सून सध्या कुठे आहे ? महाराष्ट्रात पाऊस पडणार का नाही ? वाचा हवामान विभाग काय म्हणतो ?
Weather Update Monsoon :- बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता सध्या कमी झाली असून या चक्रीवादळाचे रूपांतर आता कमी दाब क्षेत्रामध्ये झाले आहे. त्यामुळे आता गुजरात मधील सौराष्ट्र, कच्छ इत्यादी भागामध्ये पाऊस पडत आहे. या भागातील जनजीवन अद्याप देखील विस्कळीत आहे. जर आपण मान्सूनच्या वाटचालीचा आजचा विचार केला तर ती आज देखील थबकलेलीच होती. मान्सूनची वाटचाल कधीपर्यंत सुरू […]