Soybean Rate 2023 : राज्यातील बहुतांशी भागात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. हार्वेस्ट केलेला माल देखील आता बाजारात येऊ लागला आहे. सध्या स्थितीला नवीन सोयाबीनची आवक कमी आहे मात्र तरीही बाजारभावात मंदी कायम आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक चिंतेत आले आहेत. नवीन हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी निराशाजनक आहे. खरंतर गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा […]
रब्बी हंगामात गहू लागवड करताय ? ‘या’ सुधारित वाणांची पेरणी करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा सविस्तर
Wheat Farming : यंदाचा मान्सून आता माघारी फिरत आहे. राज्यातील जवळपास 50 टक्के भागांमधून मानसूने माघार घेतली आहे. येत्या दोन-तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यात आता पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसात आता थंडीची तीव्रता देखील वाढणार आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात रब्बी हंगामातील पीक पेरणीला […]
पंजाबरावांचा हवामान अंदाज : ‘या’ एका कारणामुळे नोव्हेंबर महिन्यात जोरदार पाऊस बरसणार, कोणत्या तारखेला पाऊस सुरू होणार? वाचा…
Panjabrao Dakh Havaman Andaj November 2023 : पंजाबरावांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. खरंतर हवामान खात्याने निम्म्या महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील जवळपास 45 ते 50 टक्के भागातून मान्सून माघारी फिरला आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवसांमध्ये उर्वरित महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरणार आहे. अशातच ज्येष्ठ हवामान […]
केशरी रंगाची वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे कारण काय ? रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशात मोठमोठ्या महामार्गाची कामे केली जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. निओ मेट्रो सारखा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांना लोहमार्गाने म्हणजे रेल्वे मार्गाने जोडले जात आहे. विविध महत्त्वाच्या […]
पिक विम्याची 25% अग्रीम नुकसान भरपाई म्हणजे काय रे भाऊ ? केव्हा मिळते ही भरपाई, वाचा सविस्तर
Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. देशभरातील शेतकऱ्यांपुढे नैसर्गिक आपत्ती एक मोठे आव्हान उभं करत आहे. या आव्हानामुळे शेतकरी राजा पूर्णपणे भरडला गेला आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी पिक विमा योजना केंद्र शासनाकडून राबवली जात आहे. या […]
राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ; ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत दोन मोठे गिफ्ट मिळणार, काय लाभ होणार ? वाचा….
State Employee News : महाराष्ट्र राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, या चालू महिन्यात नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा मोठा सण साजरा होणार आहे. एवढेच नाही तर पुढल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावर्षी दिवाळीचा सण 12 नोव्हेंबरला […]
हवामानात झाला मोठा बदल; देशातील ‘या’ राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रात कसं राहणार हवामान? हवामान विभाग काय म्हणतंय
Havaman Andaj : आम्ही चाललो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा ! असं म्हणत आता मान्सून माघारी फिरू लागला आहे. देशभरातील विविध राज्यांमधून मान्सून माघारी फिरला आहे. हवामान खात्याने 25 सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले होते. यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि उत्तर भारतातील बहुतांशी राज्यांमधून मान्सून […]
पुणे रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी करोडो रुपयांची भेट ! ‘त्या’ गावातील बाधित जमीनधारकांना हेक्टरी 6 कोटी 11 लाखाचा मोबदला, गावनिहाय जमिनीचे दर ?
Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांसाठी पुणे रिंग रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा बाह्य वळण रस्ता शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रामबाण ठरणार आहे. हा प्रकल्प फक्त शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठीच फायदेशीर ठरेल असे नाही तर यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला देखील गती मिळणार आहे. हा प्रकल्प फक्त […]
आता राज्यातील शेतकऱ्यांना 7 दिवसात मिळणार माती परीक्षणाचा अहवाल ! कशी असेल प्रक्रिया ? कृषिमंत्री मुंडे यांची मोठी माहिती
Soil Testing Maharashtra : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता राज्यातील शेतकऱ्यांना फक्त सात दिवसात माती परीक्षणाचा अहवाल मिळणार आहे. विशेष म्हणजे हा अहवाल राज्यातील शेतकऱ्यांना आता मोबाईलवर मिळणार आहे. मोबाईलवर माती परीक्षणाचा अहवाल एसएमएस केला जाणार आहे. खरंतर गेल्या काही […]
पुण्यातील नागरिकांना मध्य रेल्वेची मोठी भेट ! सुरू होणार नवीन रेल्वे गाडी, कसा असेल रूट, वेळापत्रक, कोणत्या स्थानकावर थांबणार? वाचा…..
Pune Railway News : पुण्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहराला लवकरच एका नवीन रेल्वे गाडीची भेट मिळणार आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील ओळखतात. विशेष म्हणजे या शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. अलीकडे […]